प्रेम प्रकरणातून या गावातील युवकाचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 4, 2023

प्रेम प्रकरणातून या गावातील युवकाचा खून.

 प्रेम प्रकरणातून या गावातील युवकाचा खून.


सातारा - वाई तालुक्यातील परखंदी गावच्या शिवारात सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. अभिषेक जाधव (३०, रा. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. अभिषेकचे एका दुसऱ्या समाजातील मुलीवर प्रेम होते. घरच्यांनी दोघांना अनेकदा समजावून सांगितले. मात्र काही फरक पडला नाही. संशयित रहीम रसूल मुलाणी (२०, खानापूर, ता. वाई) घटना घडल्यापासून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे


No comments:

Post a Comment