नगर-कल्याण रोडवरील गणेश नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, February 19, 2023

नगर-कल्याण रोडवरील गणेश नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

 नगर-कल्याण रोडवरील गणेश नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.


नगर -
गणेश नगर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आला.याप्रसंगी माननीय नगरसेवक श्याम (आप्पा ) नळकांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच शिवरायांची महाआरती करण्यात आली.याप्रसंगी गणेशनगरचे चेअरमन गणेश शिंदे,नाना  देवतरसे,पोपट रासकर,संतोष लयचेट्टी,पोपट शेळके,सुबोध कुलकर्णी,गणेश मंचिकटला, अनिल राऊत,राहुल अस्तगावकर,राहुल पिसाळ, विशाल माने,संजय ढेरे,मोरे साहेब,संभाजी गरड,सुदाम सींगार,सुधीर जगताप,महेश रसाळ,कोकणे,अमोल भांबरकर,नारायण तैला,दत्ता भापकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment