खळबळजनक घटना...अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 8, 2023

खळबळजनक घटना...अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या...

खळबळजनक घटना... अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या...
अहमदनगर : पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत महिला पोलिस अंमलदार अर्चना रावसाहेब कासार यांची घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी कामावरून परतल्यानंतर दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी पोलिस दलात चर्चा आहे.

No comments:

Post a Comment