सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणी.. या गावचे सरपंच पद रद्द करणाऱ्या निर्णयाला स्थगिती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 12, 2023

सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणी.. या गावचे सरपंच पद रद्द करणाऱ्या निर्णयाला स्थगिती.

सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणी.. या गावचे सरपंच पद रद्द करणाऱ्या निर्णयाला स्थगिती.


गुंडेगाव -
नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मंगलाताई सकट यांच्या पद रद्द करण्याच्या अहमदनगर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला नाशिक विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.
गुंडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ मंगलाताई सकट यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती,या संदर्भात नाशिक विभागीय अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी पुढील निर्णय होई पर्यंत पद रद्द करण्याच्या बाबतीत स्थगिती दिली आहे.

No comments:

Post a Comment