अहमदनगर नामांतराबाबत जैन समाज ही सरसावला.. केली ही मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

अहमदनगर नामांतराबाबत जैन समाज ही सरसावला.. केली ही मागणी.

अहमदनगर नामांतराबाबत जैन समाज ही सरसावला...

अहमदनगर - अहमदनगर शहरांमध्ये जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. राष्ट्रीय संत आचार्य आनंदऋषिजी यांचा जन्म आणि महानिर्वाणसुध्दा अहमदनगरमध्ये झाले. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर आनंदनगर करावे अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment