मर्चंटस् बँकेच्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून निशांत दातीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

मर्चंटस् बँकेच्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून निशांत दातीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

मर्चंटस् बँकेच्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून निशांत दातीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.



नगर - मर्चंटस् बँकेच्या सन 2023-28 या पंचवार्षिक सार्वजनिक निवडणुकीत भाजाचे भटक्या-विमुक्त आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष पत्रकार निशांत दातीर यांनी विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी लक्ष्मण शेळके, देवीदास मंडलिक आदि उपस्थित होते.

निशांत दातीर यांनी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केली होती. तसेच अहमदनगर प्रेस क्लब कार्यकारी सदस्य, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि आदर्श ग्रामीण अ‍ॅग्रोस प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे ही निवडणुक रंगतदार होणार आहे.


No comments:

Post a Comment