ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून घेतली माघार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून घेतली माघार.

 ॲड.धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून घेतली माघार.


नगर :
ना.गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार व ना. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या आदेशानुसार ॲड धनंजय जाधव यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदासंघांतून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मला या पदासाठी पात्र समजून माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार, गेल्या 1 वर्षा पासून माझ्या साठी प्रयत्न करणारे माझे सर्व सहकारी व मला पाठिंबा देणार्‍या सर्व संघटना,तसेच सर्व पदवीधर मतदारांचे व प्रसारमाध्यमांचे मी आभार मानतो.

No comments:

Post a Comment