धार्मिक कार्यक्रमातून आपले संस्कृतीचे जतन होते - सभापती कुमारसिंह वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

धार्मिक कार्यक्रमातून आपले संस्कृतीचे जतन होते - सभापती कुमारसिंह वाकळे

धार्मिक कार्यक्रमातून आपले संस्कृतीचे जतन होते - सभापती कुमारसिंह वाकळे.

बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा संपन्न.

धार्मिक कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन.नगरी दवंडी
 नगर - महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असणारे राज्य आहे. संतांच्या विचाराने समाज प्रेरित झालेला आहे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमातून आपल्या संस्कृतीचे जतन होत असते आजच्या युवा पिढीला अध्यात्मिकेचे धडे देणे गरजेचे आहे. मनुष्याने विज्ञानामध्ये प्रगती केली असली तरी मनुष्याला आपल्या अध्यात्मिक व धार्मिकतेची शिकवण देणे गरजेची आहे. बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराजांचे भव्य दिव्य मंदिराची उभारणी केली आहे. धार्मिक कार्यक्रमांतून समाज एकत्रित येण्याचे काम केले जाते या माध्यमातून आपल्या विचारांची देवाण घेवाण होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदाच युवा वर्गाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदाते सहभागी झाले होते. अहमदनगर महानगरपालिकेची रक्तपेढी ने कात टाकली असून सर्वसामान्य रुग्णांना एक दिलासा देण्याचे काम केले जात आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला रुग्णांसाठी मोफत रक्तपिशवी दिली जाते व रक्तदाता नसेल तर अवघ्या शंभर रुपयात रुग्णांसाठी रक्तपिशवी दिली जात आहे हे महापालिकेचे समाजामधील एक उल्लेखनीय काम असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
         बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे,बाळासाहेब वाकळे,रमेश वाकळे ,अरूण ससे,भाऊसाहेब वाकळे,रावसाहेब वाटमोडे, सनि वाकळे,दशरथ वाकळे,पंकज वाकळे ,मारूती वाटमोडे ,रावसाहेब वाकळे,दत्तुआप्पा वाकळे,विजय वाकळे,मच्छिंद्र देशमुख,वैभव वाटमोडे,आकाश वायकर, महेश वाकळे,संपत वाकळे,यौगेश भोसले,रोहित वाकळे,मच्छिंद्र वाकळे ,किशोर देठे,सोमनाथ वाटमोडे,संतोष वाटमोडे, गणेश कळमकर,अशोक पावले, हबीब शेख,गोरख वाटमोडे,गौरव शिंदे,सतिष केदारी ,भैरू वाटमोडे,हेमंत पवार,दत्तात्रय विरकर,पंकज वाकळे,शुभम जाधव,भुषण ससे,श्रीराज मेने,हर्षल आमले,नंदु वाकळे,संपत वाकळे, करण वाकळे,सचिन वाकळे,अनिल वाटमोडे,राहुल कराळे,शंकर कराळे,सचिन कराळे,राजेंद्र वाकळे,अविनाश वाटमोडे,अक्षय वाटमोडे,दीपक राजापुरे,उत्तम वाकळे,संपत वाटमोडे,उमेश काटे,कैलास पवार ,जालिंदर कवडे,अंबादास वाकळे,विलास ससे,दीपक कराळे,शंकर कराळे,बाबासाहेब वाकळे,अर्जुन वाकळे,अतुल़ देठे,तुषार सोनवणे,भारत तांबे,शुभम वाकळे,गौरव परदेशी,सदाशिव कोलते,अंबादास गव्हाणे,दीनेश वाकळे,सावळेराम कापडे,प्रसाद वाटमोडे,ओंकार वाघ,शाम वाकळे,दशरथ वाकळे,गणेश वाकळे,सागर कराळे,तेजस डुरकुले, किशोर बामदळे,सचिन वाकळे,नयन ससे,रमेश पुंड,नंदाबाई आंधळे,ज्ञानेश्वरी चाफे, सिमा जाधव ,विमल पावडे,शारदा राख,रूथ मिसाळ,श्यामला तिवारी,मोहन पडोळे,राधाकिसन कातोरे,भिवसेन कोलते,रूपचंद कळमकर,बाळशिराम पावडे,नानासाहेब आढाव,हरिभाऊ गायकवाड,सतीष आढाव,सतिष केदारी,गणेश खेतमाळीस,सुभाष बर्डे,सतीश संसारे,दिपक वराट,गौतम कळकुंबे,नवनाथ खराडे,पवन चाफे,विकी तिवारी,दिपक ठोंबरे,किशोर नलगे,संतोष खोडके,अमोल खुडे,नीतिन ब्राम्हणे,भारत तांबे,शिवाजी आंधळे,सुभाषआबा वाकळे,भैरू कराळे,बच्चु काते,गंगाधर मुंगसे,विष्णु कोलते,भाऊसाहेब भोर,भानुदास आरडे,हेमंत ठाणगे ,दत्तात्रय गायकवाड,विलास ससे,दिलीप वाकळे,बबनराव कळमकर,मोहन डुरकुले,ज्ञानदेव कापडे,कचरू कोलते,बबन कोलते,महादेव कापडे,अर्जुन रोहोकले,सुधाकर ठाणगे,रोहिदास आंबेडकर,रामकिसन बामदळे,गंगाधर कराळे,नाथाभाऊ वाटमोडे,लहानु वाटमोडे,पांड्डरंग भिंगारदिवे,बबन देशमुख,बाळासाहेब देठे,मारूती काटे,किशोर कराळे,शिवाजी कराळे,एकनाथ कराळे,शरद महापुरे,कांतीलाल वाकळे,भिमानाना वाकळे,संजय वाकळे,बबन कराळे,आसाराम कराळे ,दत्तात्रय घोगरे,गुलाब भिंगारदिवे,पांडुरंग मुंगसे,शमसुद्दीन सय्यद,गोरख कोलते,देवराम कोलते,राजु बंग,किशोर देठे,विक्रम काळे,बजरंग वाकळे,संपत वाकळे,दत्तात्रय बारस्कर,अविनाश लेंडे,तुकाराम आढाव,आबा शिंदे,सुरेश वायकर,सागर कराळे,सुरेश वाटमोडे,मनिष कोलते,विजय भगत,राजु देठे,दिलीप शेख,चंदु गायकवाड,राहुल मदने,नवनाथ मदने,भाऊसाहेब देशमुख,प्रफुल्ल अकोलकर,राजु सय्यद,शिवाजी वाघ,शंकर कोलते,बाळासाहेब मेने,नारायण गावडे,सुधाकर गव्हाणे,रंगनाथ गवळी,रवि कोलते,सुरज कोलते,राम शिंदे,निजामुद्दीन सय्यद,प्रकाश निमसे,सुनिल देठे,तुषार कोलते,मोहन गाडे आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
           श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी ठीक ठिकाणी आकर्षक रांगोळी फुलांची सजावट व फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली होती ही मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडली.

No comments:

Post a Comment