सरकार आपल्याला वेठीस धरत आहे ः मा. सरपंच समीर पठाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

सरकार आपल्याला वेठीस धरत आहे ः मा. सरपंच समीर पठाण

 सरकार आपल्याला वेठीस धरत आहे ः मा. सरपंच समीर पठाण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः सक्तीची वीजबिल वसुली वावी, शेतकयांचे वीज कनेक्शन सोडू नयेत आदी प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकन्यांचे नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचे रोहित्र त्वरित सुरू करावेत, शेतकयांचे तोडलेले कनेक्शन त्वरित जोडावेत यांच्या भावनेशी खेळू नका. महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी समीर पठाण शेतकयांच्या शेतीवर येऊ नका. खोके सरकार शेतकर्‍यांच्या वीज बिलावर दुहेरी भूमिका घेत आहे अशी टीका यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीआमखेड तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, राष्ट्रवादीचे प्रशांत रायभात विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे, समीर पठाण, काकासाहेब चव्हाण, संजय वराट, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस राहुल उगले उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक पवनराजे राळेभात, मोहन पवार, अमित जाधव, समीर पठाण, वसीम भीमराव लडे, हनुमंत पाटील शामीर सय्यद, प्रकाश काळे, शंकर गदादे, बापूराव शिंदे, सुनील कोठारी इस्माईल सय्यद, सुरेश भोसले आदी उपस्थित होते.
कासलीवाल मोर्चा समीर म्हणाले, आमच्या वरिष्ठ अधिकान्यांना एक वीजबिल भरून वीजजोड करावी असे आदेश दिले आहेत. या मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या वरिष्ठांना कळविल्या जातील. तसेच जळालेल्या रोहित्रांबाबत तत्काळ कारवाई करू महावितरणचे उपअभियंता योगेश अशी ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment