पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार

 पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार


अहमदनगर ः
30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी ठिक 4 वाजता हॉटेल ताज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे शुभहस्ते पदमश्री पोपटराव पवार यांना चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. समवेत देवेंद्रजी फडणवीस, दिया मिर्झा, उदित नारायण, नवा झुद्दीन सिद्दकी, शांतीलाल मुथा, सिंधुताई सपकाळ, दिलीप वळसे पाटील, पलक मुचाल, मोतीलाल ओसवाल, जॉकी श्रॉफ, सत्यजित भटकळ, नाना पटोले, हिमांशू शहा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here