मोदींच्या निधीवर जिल्हा, परिषदेतील अधिकार्‍यांचा डाका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

मोदींच्या निधीवर जिल्हा, परिषदेतील अधिकार्‍यांचा डाका.

 मोदींच्या निधीवर जिल्हा, परिषदेतील अधिकार्‍यांचा डाका.

माजी मंत्री कर्डीलेंचा सरपंचाच्या बैठकीत आरोप...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी डायरेक्ट सरपंचांना दिला. परंतु नगर जिल्हा परिषदेतील अधिकारी पदाधिकार्‍यांनी या निधीवर डाका टाकल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केला आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी कपाती संदर्भात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृवत्वाखाली बाजार समिती मध्ये आज नगर तालुक्यातील सरपंचांची बैठक घेण्यात आली तसेच जिल्हा परिषदेच्या साईओना यासंदर्भात निवेदन देण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कर्डीले म्हणाले, पस्तीस कोटींचा निधी बँकेच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत कुठलेही काम करण्याची मंजुरी जिल्हा परिषदेने दिली नाही. याउलट यापूर्वी जो आराखडा त्या आराखड्यांच्या कामाला सुरवात करायची सोडून परत ग्रामपंचायतिकडून नवीन आराखड्या ची मागणी होत आहे. नवीन आराखडा  तयार करण्यासाठी त्याला एक वर्ष लागेल घेऊन 14 व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनित धसाळ यांनी समनव्याची भूमिका बजावून कामगार व संचालक मंडळात तडजोड घडवून आणुन कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. या उपोषणात इंद्रभान पेरणे, सचिन काळे, बाळासाहेब तारडे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे आदी 7 कामगार सहभागी झाले होते.
माजीमंत्री कर्डीले व भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनीत धसाळ यांनी कामगारांशी सकारात्मक चर्चा करून वाटाघाटी केल्या. कामगारांच्या मागण्या पूर्णतः मान्य करून महिन्यातल्या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या. तर भविष्य निर्वाह निधी दरमहा 1 कोटी याप्रमाणे 6 महिन्याला 6 कोटी रुपये भरण्याचे मान्य केले. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची उपदान व वेतनवाढ संचालक मंडळ व युनियनशी यांच्याशी चर्चा करून देण्यात येईल. कामगार वसाहतीतील वीजपुरवठा आठ दिवसात सुरळीत करण्यात येईल.
प्रत्येक पगाराची स्लिप संचालक मंडळाने मान्य केले.डिसेंबर 2020 नंतरचे थकीत पगार नियमित पगाराबरोबर देण्यात येतील आदी लेखी मागण्याचा प्रस्ताव कामगारांपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या सह्या करण्यात आल्या होत्या.

No comments:

Post a Comment