निर्बध शिथिल पण... कोरोनाचा उद्रेक कायम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

निर्बध शिथिल पण... कोरोनाचा उद्रेक कायम.

 निर्बध शिथिल पण... कोरोनाचा उद्रेक कायम.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अद्या 15 ऑगस्ट पासुन जिल्ह्यातील निर्बध शिथील होत असले तरी जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक मात्र कायम असुन प्रशासनाची चिंता मात्र कायम आहेख चोवीस तासात जिल्ह्यात 953 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 45 बाधितांची भर पडली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाण ःसंगमनेर - 144, अकोले - 122, राहुरी - 47, श्रीरामपूर - 13, नगर शहर मनपा - 45 ,पारनेर - 121, पाथर्डी - 26,नगर ग्रामीण - 81 नेवासा - 41, कर्जत - 77, राहाता - 43,श्रीगोंदा - 37,कोपरगाव - 25, शेवगाव -80, जामखेड - 26 भिंगार छावणी मंडळ - 2, इतर जिल्हा - 23,मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 132, खासगी प्रयोगशाळेत 438 तर अँटीजेन चाचणीत एकूण 383 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment