इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक अहमदनगर सेंटरच्या वतीने कै.अशोक काळे यांस श्रद्धांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक अहमदनगर सेंटरच्या वतीने कै.अशोक काळे यांस श्रद्धांजली

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक अहमदनगर सेंटरच्या वतीने  कै.अशोक काळे यांस श्रद्धांजली



नगरी दवंडी

अहमदनगर - 7 ऑगस्ट 2021 रोजी गोट फेडरेशन ,राळेगण रस्ता ,देऊळगाव सिद्धी अहमदनगर येथे कै. अशोक काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अहमदनगर सेंटरच्या वतीने कै. अशोक काळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आय आय ए अहमदनगर सेंटरचे अध्यक्ष अर्षद शेख उपाध्यक्ष प्रल्हाद जोशी सचिव संतोष गायकवाड तेजस दारोकर ,आदित्य आडेप, प्रवीण अरु,अरुण गावडे ,अमित चिन्मनानी, मयुरेश देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment