संगीत अलंकार संजय तुपे यांच्या शिष्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

संगीत अलंकार संजय तुपे यांच्या शिष्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी

 संगीत अलंकार संजय तुपे यांच्या शिष्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील संगीत अलंकार संजय तुपे , यांच्या सर्व शिष्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी, तुपे यांनी खुप परिश्रम घेऊन संगीत अवगत केले.संजय तुपे हे अहमदनगर, बीड, जिल्ह्यात प्रसिद्ध तबलावादक व ख्यातनाम गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. तुपे सर हे तबला खुप सुंदर वाजवतात व गायन सुधा खुप सुंदर करतात, मनाला भाळून  लावन अस  सुंदर आवाज आहे, त्यानी आतापर्यंत हाजारो विद्यार्थी घडवले आहेत, सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञान दिल
गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थी.दिवससभर तुपे सरांकडे येऊन  आशीर्वाद घेत होते यावेळी सरांनी सर्व शिष्यांना  चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले .व म्हणाले खुप दिवसांनी तुम्हा सर्वांची भेट झाली.खुप बर वाटल तुम्हा सर्वांना भेटून, चांगला  रियाज करा खुप मोठे व्हा.संगीत ही खुप मोठी साधना आहे.

No comments:

Post a Comment