इंग्रजी माध्यमातून आष्टी तालुक्यातून तेजल शिंदे सर्वप्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

इंग्रजी माध्यमातून आष्टी तालुक्यातून तेजल शिंदे सर्वप्रथम

 इंग्रजी माध्यमातून आष्टी तालुक्यातून तेजल शिंदे सर्वप्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः
येथील आनंद चरिटेबल संस्थेचे आष्टी पब्लिक स्कुल या शाळेतील विद्यार्थीनी कु.तेजल भाऊसाहेब शिंदे हीने 500 पैकी 472 गुण मिळवुन इंग्रजी माध्यमातून आष्टी तालुक्यातुन सर्वप्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.इंग्रजी व हिंदी विषयात  प्रत्येकी 96 तर मराठी व गणित विषयात प्रत्येकी 93 गुण मिळाले आहेत.तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी आ.भीमसेन धोंडे , माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर ,सचिन लोखंडे, पत्रकार उत्तम बोडखे, सुनिल गदादे,प्राचार्य महादेव काळे,अंगद शिंदे,विष्णू पवार,प्रदीप धोंडे ,विष्णू निंबाळकर ,अरुण खोमणे, मनिषा राऊत,शिंदे मडम, सुरवसे मॅडम, प्रा.शिंदे, प्रा. सातव,आसिफ शेख, त्रिंकुडे, रेखा पोकळे, खुळपे मडम, पानतावने मडम,सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment