जिल्ह्यात 24 तासात 458 कोरोना पॉझीटिव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

जिल्ह्यात 24 तासात 458 कोरोना पॉझीटिव्ह.

 जिल्ह्यात 24 तासात 458 कोरोना पॉझीटिव्ह.

अहमदनगर : चोवीस तासात जिल्ह्यात 458 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 24 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 42, अकोले - 15, राहुरी - 10, श्रीरामपूर - 19, नगर शहर मनपा - 24, पारनेर - 55,  पाथर्डी - 52, नगर ग्रामीण - 42, नेवासा - 24, कर्जत - 15, राहाता - 44, श्रीगोंदा - 22, कोपरगाव - 13, शेवगाव - 54, जामखेड - 13, भिंगार छावणी मंडळ - 3, इतर जिल्हा - 11, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 47, खासगी प्रयोगशाळेत 146 तर अँटीजेन चाचणीत एकूण 265 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment