माजी सैनिकांच्यावतीने गुंडेगाव येथे वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

माजी सैनिकांच्यावतीने गुंडेगाव येथे वृक्षारोपण

 माजी सैनिकांच्यावतीने गुंडेगाव येथे वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गुंडेगाव येथे माजी सैनिक त्रिदल सेवा संघटनेच्या वतीने *जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांच्या हस्ते पाच फुटी वटवृक्षांची* मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कुताळमळा पाझर परीसरात करण्यात आले आहे. *मा.दादासाहेब दरेकर यांच्या   संकल्पनेतून  ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याचा मानस आसून यांच्या वतीने या वटवृक्षांची वाटप करण्यात आले आहे.*
निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्यावरणाचा ह्रास होत आसून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडे लावून वृक्षसंवर्धन केले पाहिजे  आसे मत जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मेजर  श्यामराव  कासार,  भवानी प्रसाद चुंबळकर , संभाजी  भापकर , मेजर आब्बास  शेख  ,राहुल चौधरी , अशोक भापकर ,विकास गव्हाणे, संभाजी कुताळ , बाबाजी हराळ , गायकवाड मेजर,सा.कार्यकर्ते संतोष सकट, रामकृष्ण कुताळ,  खंडू कुताळ व अनेक माजी सैनिक  त्रिदल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment