आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर देहदानाचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 13, 2021

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर देहदानाचा उपक्रम

 आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर देहदानाचा उपक्रमनगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : 

पर्यटन, पर्यावरण व राज्यशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य युवासेना प्रमुख मा. नामदार आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर देहदानाचा उपक्रम आज युवासेना शिरडी लोकसभा व शिवसेना राहाता तालुका यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आला. यावेळी ३१ दात्यांनी मरणोत्तर देहदान य्या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी प्रामुख्याने शिवसेना नेते मा. कमलाकर कोते, शिवसेना तालुका प्रमुख मा. संजय आप्पा शिंदे, शिवसेना शिरडी शहर प्रमुख मा. सचिन पाराजी कोते, महेश महाले, संतोष जाधव, अनिल पवार, नवनाथ विश्वासराव, विजय अप्पासाहेब कोते, सुनील बारहते, विश्वजीत बागुल, युवासेना उपतालुका प्रमुख प्रताप निर्मल, युवासेना शहर प्रमुख अतुल कमलाकर कोते, युवासेना उपशहर प्रमुख संकेत पैठनकर, युवासैनिक प्रसाद पाटील, अमर रावसाहेब गायकवाड, सद्दाम ईनामदार, विशाल बागुल, विकास सोमवंशी, कृष्णा पारखे, रोहित निर्मळ, यशोधन गोरे, संगम भोरकडे, जयंत गायकवाड, सागर पोपलघट, शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment