आ.लंकेंच्या प्रयत्नातून 33 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

आ.लंकेंच्या प्रयत्नातून 33 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ

 आ.लंकेंच्या प्रयत्नातून 33 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर नगर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांचे प्रयत्नातुन पारनेर तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हूर लाटे वस्ती ओड्यावर 2 सीडी वर्क बांधणे रक्कम रुपये 14.00 लक्ष किंमतीच्या व काळकूप येथील रक्कम रुपये.19.30 लक्ष किंमतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा भुमीपुजन समारंभ मंगळवारी आ. लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मौजे.काळकूप येथील 1)अडसूळ वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे-3.00 लक्ष 2)गावंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था-3.00 लक्ष 3)जि.प.शाळा सौचालय बांधकाम करणे-2.30 लक्ष 4)आर ओ प्लांट-2.00 लक्ष 5)स्टेट लाईट सुविधा-3.00 लक्ष 6)खंडोबा मंदिर रस्ता मुरुमीकरण करणे-2.00 लक्ष 7)बंगलवाडी ते काळकूप फाटा रस्ता मुरुमीकरण करणे-2.30 लक्ष 8)नदी खोलीकरण करणे-2.00 लक्ष असा एकूण 33.30 लक्ष रु . निधीच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी आमदार लंके यांच्या समवेत जितेश सरडे, बाबाजी तरटे,राहुल झावरे,राजू चौधरी,बापू शिर्के,विजय औटी, श्रीकांत चौरे, सुनिल कोकरे ,गणेश सुंबे,अशोक घुले,अभय नांगरे,प्रवीण वारुळे,सरपंच भागा कदम,संभाजी नरसाळे,सरपंच ताराबाई दिनकर कदम,सुंदरदास कदम,पांडुरंग कदम मेजर,बाळासाहेब कदम,भाऊसाहेब खरमाळे,दादा शिंदे,अंबादास अडसूळ,मच्छिंद्र खरमाळे, बाळासाहेब अडसूळ,महेश सालके, सुनील अडसूळ,चिमाजी गायकवाड,राजेंद्र कदम,भानुदास कदम,बाळासाहेब कदम,विलास अडसूळ,पिराजी शिंदे,बापू कदम,विजय शिंदे,सुरेश काळे ग्रामपंचायत सदस्य संतोष सुबे,रावसाहेब शिणारे,रावसाहेब शिंदे,संदीप शिणारे,जयसिंग दावभट, जालिंदर सुंबे,अण्णाराम शिणारे,गणेश सुंबे,भिमाजी सुंबे,राजेंद्र सुंबे,योगेश दावभट,अविनाश शेळके,भाऊसाहेब मेजर,ठकाराम  शिणारे,अर्जुन सुंबे, अजय दावभट,राजू दावभट,राजाराम सुंबे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment