सावता परिषदेच्यावतीने एमआयडीसी येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

सावता परिषदेच्यावतीने एमआयडीसी येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप

 सावता परिषदेच्यावतीने एमआयडीसी येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज  वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सावता परिषद अहमदनगर शहर आणि जिल्हाच्या वतीने अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष प्रा.माणिक विधाते  यांच्या मार्गदर्शनाखाली  अहमदनगर एमआयडीसी येथे काम करणार्‍या कामगार यांना मास्क, सैनी टायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप करतांना सावता परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर, अहमदनगर शहर अध्यक्ष नितीन डागवाले आदीसह पदाधिकारी उपस्थित. कोरोणा चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापली काळजी घेण्याची गरज असल्याने वाढदिवसाचा औचित्य साधून सर्व एमआयडीसी भागातील हमाल कर्मचारी वाहतूकदार यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment