वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटरच्यावतीने ऑक्सीजन प्लँंटचे संचालक लोढा यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटरच्यावतीने ऑक्सीजन प्लँंटचे संचालक लोढा यांचा सत्कार

 वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटरच्यावतीने ऑक्सीजन प्लँंटचे संचालक लोढा यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मुकुंद नगर भागामध्ये रुग्ण सेवा करण्यासाठी वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटर व अहमदनगर मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड सेंटर चालू करण्यात आले होते या सेंटरमध्ये लागणारे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लोढा यांनी प्राप्त करून दिले होते व ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही या हेतूने वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटरच्या वतीने ऑक्सीजन प्लांट चे संचालक रमेश लोढा, विलास लोढा, राहुल लोढा, कमलेश लोढा, पंकज लोढा, लोकेश लोढा यांचा सत्कार करताना वाहदत इस्लामी कोविड केअर सेंटरचे वसीम शेख, मुजफ्फर शेख, सुफियान शेख, अझर काझी, पत्रकार सय्यद वहाब, डॉ. इस्लाम शेख, समीर बेग, सोहेल शेख, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment