रुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

रुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन

 रुईगव्हाणमध्ये साठा बंधार्‍यांचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः तालुक्यातील रुई गव्हाण येथील लोकांना ओढ्यावर म उमेशजी परहर समाज कल्याण सभापती व मा राजेंद्र गुंड पंचायत समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून सर्वे नंबर 67 मध्ये पंधरा लक्ष रुपये खर्चाचे साठा बंधारा मंजूर झाला असून त्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक व माजी उपसरपंच बळवंतराव जामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच अशोक पवार, नितीन पवार , राहुल जामदार दत्तात्रय जामदार ,अविनाश पवार मनोज जामदार आदी उपस्थित होते. सदर विकास कामांमुळे भूजल पातळी वाढून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे बंधार्‍याचा विहीर व कूपनलिका यांना फायदा होणार असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment