साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली

 साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली


शिर्डी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाकरता भाविकांना सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. यासह मंदिरात होणारी पहाचेटी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना हजर राहण्यास परवानगी नाही. लागोपाठ येणार्‍या सुट्ट्या आणि गुरूवारच्या दिवशी भाविकांना जपश्रळपश झरीी अनिवार्य असणार आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुरूवारी होणारा साई बाबांचा पालखी सोहळा देखील रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here