प्रॉपर्टी खरेदीविक्री एजंन्टला दमदाटी, न्यायालयात गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

प्रॉपर्टी खरेदीविक्री एजंन्टला दमदाटी, न्यायालयात गुन्हा दाखल.

 पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष...

प्रॉपर्टी खरेदीविक्री एजंन्टला दमदाटी, न्यायालयात गुन्हा दाखल.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर येथील खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे सय्यद अरबाज हुसेन यांना दमदाटी व जिवे मारण्याची धकमी दिल्या प्रकरणी त्यांनी नासिर गनी खान (चंकी दादा)कदीर गनी खान (वडा भाई) न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
   सविस्तर माहिती अशी की, प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवसाय करणारे सय्यद अरबाज हुसेन हे मालमत्तेची कागदपत्र काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आरोपीने सय्यद यांची गचांडी पकडून धमकी दिली की, तेरा कांड करनेका काम आया है, हमारे पास, अगर तुमसे पांच लाख रुपये नही दिया तो तेरेकू जानसे मार डालेंगे, तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
   त्या दिवशी सय्यद यांनी पोलिस तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता तक्रार नोंदविली नाही. दोन दिवस तपास करुन आम्ही फिर्याद दाखल करु असे सांगितले व परत पाठवले. दुसर्‍या दिवशी कोतवाली पोलिस स्टेशनचे एपीाअय यांना घटनास्थही घेवुन गेले तेथे चौकशी केली असता आरोपी त्या ठिकाणी आल्याचे निदर्शनास आले. तरी पोलिसाीं माझी फिर्यादी नोंदवून घेतली नाही. म्हणून अधिक्षकांकडे अर्ज केला, तसेच आयजीना देखील अर्ज दिला मात्र गुन्हा नोंदवुन घेतला नाही. याववरुन सय्यद यांनी न्यायालयाकडुन गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment