आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरने घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरने घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर

 आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरने घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरतर्फे  जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. विजेते असे ः वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातून प्रथम रूपाली गिरवले,द्वितीय विभागून काजल पोपट काळे शोभा तांबे यांना तर तृतीय वैष्णवी कोठुळे. 1ली ते 4थी मधून साईशा संतोष डांगे. 5 वी ते 8 वी गटातून प्रथम ओजस्वी तुपे,द्वितीय श्रतिका गणेश निद्रे व सारिका मंगेश निद्रे तर तृतीय तुषार शिंदे. 9 वी ते 12 वी गटातून मोनिका पाडेकर, उत्तेजनार्थ  जयदीप उर्फ बाळ काळणे व रोहिणी कोठावडे  पत्रलेखन स्पर्धेत इ.1ली ते 4 थी गटातून प्रांजल गोंधळे. इ.5 वी ते 8 वी  गटात प्रथम दीपाली बर्डे व द्वितीय आरती ताती. इ.9 वी ते  12 वी गटात प्रथम ज्योती धसवाडीकर, द्वितीय  विशाल कोरडे, तर तृतीय अपूर्वा बेरड. खुल्या गटातून प्रथम किरण नेटके,द्वितीय दिपाली पुराणिक, तृतीय नर्गिस शरीफ शेख तर उत्तेजनार्थ अशोक जोशी,रोहिणी फडके चित्रकला स्पर्धेत इ 1 ते 4 थी गटातून  प्रथम मधुरा गोंदाणे, द्वितीय सायली भगत, तृतीय सिध्दी व्यवहारे तर  उत्तेजनार्थ राजवर्धन खिलारी. इ 5 ते 8 गटातून प्रथम अर्चना ताती,द्वितीय शुभांगी निकम व वेदांत गावंडे तृतीय वर्षा व्यापारी तर उत्तेजनार्थ  प्रगती येनारे. इ.9 ते 12 गटातून  प्रथम आदित्य गोरे,द्वितीय उत्कर्ष दरेकर तृतीय विशाल शेजवळ तर उत्तेजनार्थ सलिम आतार. 18 आणि वरील गटातून प्रथम करुणा सुतार आणि विनोद बंजारा,द्वितीय प्राजक्ता मुळे, तृतीय खुशी शर्मा तर उत्तेजनार्थ  कमल गावडे.

No comments:

Post a Comment