गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या युवकाला अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या युवकाला अटक

 गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या युवकाला अटक


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणार्या युवकांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप महादेव रायकर (रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 20 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी रात्री शहरातील रेसिडेन्शीअल शाळेच्या बाहेर पोलिसांनी ही कारवाई केली.
   पोलीस शिपाई दत्तात्रय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रायकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रायकर कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली होती.

No comments:

Post a Comment