महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नगर शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नगर शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नगर शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
महावितरणच्या नगर सर्कल ऑफिस जवळ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नगर शाखेचा बारावा वर्धापन दिनी ज्येष्ठ मार्गदर्शक रविंद्र डबीर यांच्या हस्ते संघाचा वार्ताफलकांचे अनावरण  करून साजरा करण्यात आला.यावेळी  प्रदेश कार्याध्यक्ष उमेश आणेराव, सुनील तरटे, ज्येष्ठ मार्गदर्शक रविंद्र डबीर, कामगार संघाचे जिल्हा प्रभारी  सुभाष जगदाळे, वीज कामगार संघाचे सर्कल सचिव गणेश कुंभारे, वीज कामगार संघाचे शहराध्यक्ष प्रमोद बडे, भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस कृष्णा साठे, जिल्हाध्यक्ष रविकांत सरोवरे, आतिष लांडगे,आशिष डहाणे,अवि गीते, आकाश कदम,सचिन पाटील, फारुक शेख, कैलास थोरात, चंद्रकांत खंडीझोड, वीज कामगार संघ नाशिक झोनचे अध्यक्ष संजय दुधाने , वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष व अहमदनगर भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी. एन.शिंदे,जिल्हा सचिव सचिन पाटील व सर्व जिल्ह्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment