छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम - रमेश दादा आजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम - रमेश दादा आजबे

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम - रमेश दादा आजबे 


जामखेड -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती निमित्ताने जामखेड शहरात सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांच्या तर्फे आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यातील पहिली मॅच जायभायवाडी विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशन यामध्ये झाली यात जायभायवाडी संघाने पहिली मॅच जिंकली मॅन ऑफ द मॅच जिंकली मॅन ऑफ द मॅच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले
    सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकांस पंच्याहत्तर हजार रुपये, तृतीय क्रमांकास एक्कावन्न हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या संघास एकतीस हजार रुपये आहे. मॅन ऑफ द सिरीज एक सायकल आहे. मॅन ऑफ द मॅच फायनल दोन हजार रुपये उत्कृष्ट गोलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट फलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट संघास पाच हजार एक रूपये बक्षीस ठेवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here