वाडिया पार्कला शिवरायांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

वाडिया पार्कला शिवरायांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

 वाडिया पार्कला शिवरायांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, घनकचर्‍याचे काम परत चालू करावे, रक्तपेढीचे खाजगीकरण करू नये आदी मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, अमोल येवले, योगीराज गाडे, विशाल वालकर आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment