ग्रामीण शहरी भागाचा रांगडा नेता सुरेश धस ः बलदोटा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

ग्रामीण शहरी भागाचा रांगडा नेता सुरेश धस ः बलदोटा

ग्रामीण शहरी भागाचा रांगडा नेता सुरेश धस ः बलदोटा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः ग्रामीण शहरी भागाचा दीनदलितांच्या ऊसतोड मजुरांचा समाजातील सर्वसामान्यांचा विकासासाठी सुख दुःखासाठी रात्रंदिवस धडपडणारा रात्री-बेरात्री फोन उचलणारा त्यांच्यासाठी धावून जाणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता आमदार सुरेश (अण्णा)धस यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
मा सुरेश अण्णा धस यांच्या बद्दल काय लिहावे काय नाही या साठी शब्द नाहीत त्यांच्याध्ये या राज्याचे नेतृत्व करणारे गुण आहेत.म्हणूनच मी या वाढदिवसशी पक्षाकडे मागणी कर्ज की जर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात असल्यास या रांगड्या नेत्यास ग्रामीण जाण असणारा पार्टीचे अध्यक्ष करावे मग राज्यात ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी कशी वाटते ते पहावे खरं तर यांना भारतीय जनता पार्टीचे विरोधीपक्षनेते करावयाचे होते पण आता पार्टी ने भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष करावे व याचा फायदा भारतीय जनता पार्टीला कसा होतो ते पाहावे हीच वाढदिवसाच्या निमित्ताने माझी पक्षाकडे मागणी आहे. परत एकदा अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment