केडगाव भागात चोर्‍यांचे सत्र सुरूच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

केडगाव भागात चोर्‍यांचे सत्र सुरूच

 केडगाव भागात चोर्‍यांचे सत्र सुरूच

रात्रीची गस्त वाढविण्याची नगरसेवक पठारे यांची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवाळी सणा निमित्त बाहेर गावी गेलेले अनेक परिवार आता आपआपल्या घरी परतत आहे. परंतु बंद घर असल्याने त्यांना त्यांचे घरी चोरी झाल्याचे लक्षात येत आहे केडगाव भागातील अनेक भागात गेल्या काही महिन्यापासून भूषणनगर, शिवाजीनगर, लिंक रोड, वैष्णव नगर, लालनगर, एकनाथनगर, मराठा नगर या भागामध्ये घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढलेले आहे.
यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नररसेवक विजय पठारे यांनी या भागातील नागरिकासह कोतवाली पोलीस यांना दिले आहेत यावेळी प्रफुल साळुंके, चेतन वर्मा, सागर कणसे, चेतन राऊत, सोनू परदेशी आदी उपिस्थत होते.

केडगाव भागात चोरीचे सत्र सुरू असल्याने रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी - नगरसेवक विजय पठारे  यांनी परिसरातील नागरिकासह कोतवाली पोलिसांना दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here