भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा खजिनदारपदी नारायण धोंगडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा खजिनदारपदी नारायण धोंगडे

 भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा खजिनदारपदी नारायण धोंगडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा खजिनदार पदी येथील नारायण धोंगडे यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भाजपा अधिक बळकटीकरणासाठी धोंगडे यांची निवड केली.
त्यांना निवडीचे पत्र देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रवि म्हसे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, रमेश म्हसे पाटील, तुषार भुजाडी, नितीन पोखरकर, स्वप्निल पानसंबळ, कुलदीप पवार, साईवृंदावन सेवा प्रतिष्ठानचे ऋषिकेश अंत्रे, गिरीराज तारडे, सनी कांबळे, रविंद्र दिघे, विजय नालकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment