सोबलेवाडी गावचे सुपुत्र सावजी भास्कर सोबले (मेजर) यांची भारतीय सैन्यदलामधे सुभेदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

सोबलेवाडी गावचे सुपुत्र सावजी भास्कर सोबले (मेजर) यांची भारतीय सैन्यदलामधे सुभेदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार.

 


सोबलेवाडी गावचे सुपुत्र सावजी भास्कर सोबले (मेजर)  यांची भारतीय सैन्यदलामधे सुभेदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना लोकनेते आमदार निलेश लंके साहेब, नगरसेवक दिनेश औटी, नगरसेवक साहेबराव देशमाने, माजी सरपंच बाळासाहेब नगरे, विजुभाऊ औटी, नगरसेवक आनंदा औटी,नगरसेविका विजेता सोबले, कविता औटी, व त्यांच्या सौभाग्यवती छाया सावजी सोबले व ग्रामस्थ...


No comments:

Post a Comment