मोदी कोण आहेत? ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील संपादक-जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

मोदी कोण आहेत? ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील संपादक-जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.

मोदी कोण आहेत? ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील संपादक-जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.
भारत एक शक्तीशाली राष्ट्र अमेरीकेलाही भारी पडेल!
नरेंद्र मोदींचा उदय जगासाठी धोका आहे, कारण, त्यांनी केवळ भारताच्या स्वार्थासाठी एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर त्याचा उपयोगही केला आहे. यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो. मोदींचे, भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे. जर मोदींना थांबवले नाही, तर भविष्यात असे होईल.. की एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल.
मोदी एका विशिष्ट रणनीतीसह मार्गक्रमण करीत आहे.. आणि त्यांची रणनीती त्याला काय करायचे आहे.. हे कोणालाही समजत नाही. त्यांच्या हसर्‍या चेहर्‍याच्या मागे एक खतरनाक राष्ट्रवादी देशभक्त लपलेला आहे. नरेंद्र मोदी जगातील सर्व देशांचा उपयोग भारताच्या हितासाठी करीत आहे. अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध नष्ट करून, व्हिएतनामसारख्या त्यांच्या शत्रूंशी, मैत्री करुन.. आशियातील वर्चस्व संपुष्टात आणेल आणि आता मोदी चीनच्या विरोधात तीन देशांचा वापर करताना दिसेल. व्हिएतनाममध्ये चीनच्या दक्षिण समुद्र क्षेत्रात तेल उत्पादन करण्यास सुरवात केली, तेथील सर्व तेल भारताला दिले जाते, आणि भारतीय कंपनी रिलायन्सला काम करण्यास भाग पाडले, येथेही अमेरिकेचे वर्चस्व, अस्तित्व संपुष्टात येईल. याक्षणी, चीनचा शत्रू व्हिएतनामवर अमेरिकेचे नियंत्रण आहे, जे भारताला फायदेशीर आहे. चीन आणि अमेरिकेला एकमेकांविरूद्ध उभे करून, भारताने दोन्ही देशांकडून 1.2 लाख कोटी डाँलर्सची गुंतवणूक करून घेतली. जी आठ वर्षांत भारताला मिळू शकली नसती. आज, पाकिस्तानच्या जुन्या मित्रपक्षांना आपल्याकडे वळवून.. त्याद्वारे ही व्यक्ती पाकिस्तानला वेगळी करून भिकारी देशात रूपांतर करीत आहे, जसे की इराण येथे बंदर जे अफगाणिस्तानच्या सीमे जवळ आहे आणि भारतीय सैन्य स्टेशन अफगाणिस्तानच्या सिमेवर स्थापन झाले आहे. इराणला भारतीय व्यापाराची संधी देऊन पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तानला जाण्याचा मार्गही दर्शविला आहे.

कलम 370 व 35 अ रद्द करून पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले. आता एक दिवस पीओके ताब्यात घेत संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात करून घेईल. व पाकिस्तानचे चार तुकडे पडतील. व, ते मोदीच्या इशार्‍यावर नाचतील.पाकिस्तानचा पारंपारिक मित्र सौदी अरेबियालाही पाकिस्तान पासून  वेगळे करण्यात मोलाचा वाटा असेल . या व्यक्तीने आशिया वरील चीन आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवले आहे आणि सार्क परिषद रद्द करून,, आपली शक्ती जगाला दाखवून दिली आहे. आशियावर भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोदी यशस्वी झालेत ... एशियातील रशिया आणि जपान  या दोन महान शक्तींना मित्र बनवून हे साध्य केले आहे.  आणि चीनच्या अधोगतीची सुरूवात केलीय, चीनने 1962 च्या युध्दात भारताचा लचका तोडून हस्तगत केलेला भूभाग, मोदीला स्वस्थ बसुन देत नाहिये.. त्याचा प्रत्यय 2015 पासुन मोदीनी व्हिएतनाम व मंगोलियाला आर्थिक मदत करून व तिथले तेल साठे असलेला भूभाग बिनासायास पदरात पाडून घेतले आहेत व चीनची सर्व बाजूनी कोंडी करून टाकलीय, भारता बरोबर चीनने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तर चीनच्या चौतरफा आक्रमण करून.. आज मोदी चीनचा नामोनिशान मिटवू शकतो, हे चीनला दोन महिन्यापूर्वीच कळून चुकलंय, हाँगकाँगला सपोर्ट करून युएन मध्ये साथ दिलीय, आता चीनला हाँगकाँग वेगळा करावाच लागेल. ‘सीपीइसी’ची नाकाबंदी करण्यासाठी मोदी ‘पीओके’ ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे, म्हणून चीन आज मोदीची आळवणी करून भारताला 40% पर्यंत हिस्सेदारी देण्यास तयार आहे, पण मोदी ऐकण्याच्या मनस्थीतीत नाही, त्यामुळे पाकिस्थाची अवस्था युध्द न करता मोदीनी भिकार्‍यासारखी करून ठेवलीय. नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारण एका वेगळ्या स्तरावर नेवून ठेवले आहे. जगाने असा विचार केला पाहिजे की सर्व देशांमध्ये एकमेकांचे बरेच शत्रू आहेत, परंतु पाकिस्तान शिवाय भारताचा दुसरा कोणी शत्रू नाही. ह्याचे समाधान भारता जवळ निश्चित आहे. हा माणूस सर्जिकल स्ट्राइकसारख्या डावपेचांचा वापर करू शकतो. हा माणूस वास्तविक प्रत्यक्ष युद्धा पेक्षा ही पाकिस्तानचे बरेच नुकसान करीत आहे. मुस्लिम देशांचा पाकिस्तान विरूद्ध वापर करून मोदींनी हे सिद्ध केले, की आज तो जगातील एक महान नेता आहे. या सर्व षडयंत्रांमध्ये या व्यक्तीचा मुत्सद्दीपणा, धुर्तता लक्ष देण्या सारखा आहे. जगातील इतर देशांकरिता भारताची ही प्रगती अडचणीची ठरेल. म्हणूनच, मी जगातील सर्व विचारवंतांनी चर्चा आणि विचार करण्याच्या बाजूने आहे, सर्व राष्ट्रांना एकत्रित विरोधी संघटना उभी करावी.. ह्या विचाराचा मी पुरस्कार करतो. शक्य असल्यास भारतासारख्या मागासलेल्या देशाला, जगाचे महासत्ताक न बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा युनायटेड नेशन आणि सर्व मानव जातीला परिणाम सहन करावे लागतील.

No comments:

Post a Comment