नगरसेवक विजय पठारे यांनी कोरोना प्रतिबंध औषधाची फवारणी व मास्क व सैनी टायगर चे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

नगरसेवक विजय पठारे यांनी कोरोना प्रतिबंध औषधाची फवारणी व मास्क व सैनी टायगर चे वाटप


      वार्ड क्रमांक 16 मध्ये कोरोना प्रतिबंध औषधाची फवारणी व मास्क व सैनी                                                    टायगर चे वाटप केडगाव मधील भूषण नगर मधील प्रभाग क्रमांक 16 चे मनपा नगरसेवक विजय पठारे यांनी वार्ड क्रमांक 16 मध्ये कोरोना प्रतिबंध औषधाची फवारणी व मास्क व सैनी टायगर चे वाटप केले आहे.

No comments:

Post a Comment