आ. लंके यांच्या हस्ते 70 कुटूंबांना किराणा वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठान कडून बुधवारी कोहोकडी येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील कोहोकडी गावातील गरीब व गरजू लोकांना पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या वतीने कोहोकडी गावातील 70 कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासह तालुक्यातील वाडेगव्हाण, सुपा, पाडळी रांजनगाव, टाकळी ढोकेश्वर, नांदुर पठार यासह विविध गावात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत सामाजिक उपक्रम राबवत वाटप करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातुन 31 मार्च पासुन किमान एक ते दिड हजार वंचीत घटकांना अन्न वाटप व किराणा वाटप करण्यात येत आहे .बुधवारी कोहकडीचे मा.सरपंच अरूण पवार व गवळी भाऊसाहेब यांच्या वतीने किराणा वाटप करण्यात आले.यावेळी गावातील ग्रामस्थ श्री.सुदामराव पवार (मा.सभापती पं.स.पारनेर), अरूण पवार (मा.सरपंच), जालिंदर झरेकर(मा.सरपंच), दत्तोबा कनिच्छे, तुळशीराम गायकवाड, साहेबराव चाबुकस्वार, बाळासाहेब गोगडे (ग्रा.पं. सदस्य), राजेंद्र गायकवाड, संजय झरेकर, विजय झरेकर, सुरेश गोगडे, रामदास पवार, श्री.दगडू थोरात, सावळेराम चौधरी, उमेश झरेकर, स्वप्नील खिल्लारी, महेंद्र रासकर, पप्पू रासकर, संतोष टोणगे, निखिल गोगडे, जालिंदर ढवण, संपत चाबुकस्वार, प्रभाकर गायकवाड हे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment