नगरसेवक राहुल कांबळे यांनी घरीच आपल्या परिवारासोबत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

नगरसेवक राहुल कांबळे यांनी घरीच आपल्या परिवारासोबत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली.

नगरसेवक राहुल कांबळे यांनी घरीच आपल्या परिवारासोबत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली.

नगरसेवक राहुल कांबळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभर लॉकडाउन असल्याकारणाने घरीच आपल्या परिवारासोबत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. कोरोनाच्या प्रदुर्भावाबाबत प्रशासनाच्यावतीने ज्या सूचना देण्यात येत आहेत, त्याचे सर्वांनी पालन करुन सहकार्य करावे. आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment