नगर तालुका शिवसेनेच्यावतीने अष्टविनायक ब्लड बँक येथे रक्तदान करन्यात आले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 29, 2020

नगर तालुका शिवसेनेच्यावतीने अष्टविनायक ब्लड बँक येथे रक्तदान करन्यात आले.

मुख्यमंत्री ऊध्दव साहेब यांच्या आव्हानानुसार जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे सर व ऊपनेते अनिलभैय्या राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने डिस्टन्स ठेऊन आज नगर तालुका शिवसेनेच्यावतीने अष्टविनायक ब्लड बँक येथे रक्तदान करन्यात आले. या वेळी नगरसेवक योगिराज गाडे शिवसेना तालुका प्रमुख नगर राजेद्र भगत ऊपतालुका प्रमुख प्रकाश कुलट आदी शिवसैनिक.

No comments:

Post a Comment