मोहटादेवी देवस्थानातर्फे शासनाला 51 लाखांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

मोहटादेवी देवस्थानातर्फे शासनाला 51 लाखांची मदत

                     मोहटादेवी देवस्थानातर्फे शासनाला 51 लाखांची मदत  
         

नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः  कोरोना  विरोधी लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीतून श्री जगदंबा देवी सार्वजनिक स्पष्ट श्री मोहटादेवी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने तातडीने मंजुरी देऊन महाराष्ट्र शासनाचे आव्हानास प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी 51 लाखाची आर्थिक साहाय्य धनादेश देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांच्याकडे सुपूर्त केला.
कोरोना  विषाणू संसर्ग रोगाचे संकटाचे गरीब व गरजू जनतेस अन्नदानाची अत्यंत गरज आहे, म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक  व्यक्ती गरजू नऊ व्यक्तींना अन्नदान भोजन पुरवठा करावा असे आव्हान केल्यानुसार त्यास प्रतिसाद देत देवस्थानचे विश्वस्त मंडळाने तातडीने मंजुरी देऊन चैत्र नवरात्र कालखंडामध्ये माऊली सेवा प्रतिष्ठान नांदगाव शिंगवे येथील माणगाव प्रकल्पातील 328 मतिमंद महिला व त्यांचे निराधार बाल का करता एक महिन्याचे अन्नधना करता किरणा साहित्य खरेदीसाठी 307000 रु. धनादेश श्री मोहटादेवी प्रसाद स्वरूपात देवस्थानचे विश्वस्तांनी माऊली सेवा प्रश्नांचे मुख्यकार्यकारी डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याकडे सुपूर्त केला.
पाथर्डी तालुका  प्रशासनाने आव्हान केले नुसार पाथर्डी येथील गरीब व गरजू व्यक्ती करता अन्नदान देवस्थान मार्फत करण्याची व्यवस्था केली आहे ते मोहटादेवी परिसरातील रुग्णाचे प्राथमिक तपासणी व औषधोपचाराचे व्यवस्थापनासाठी मोठे येथे हे प्राथमिक वैद्यकीय सेवा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे .कोरोना विषाणू संसर्ग रोग प्रचारार्थ कर्मचारी तालुका जिल्हा अहमदनगर यांच्याकडे पूर्वी दिलेला असून 2000 कापडी मास्क 500 सॅनिटायझर बाटल्या उपलब्ध करून दिले आहे हे मोहटादेवीची विश्वस्त सुनील देशमुख दिवानी न्यायाधीश पाथर्डी तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे भीमराव पालवे . अशोक विक्रम दहिफळे पालवे ,भगवान अशोक दहिफळे, सारिता दहिफळे , आजिनाथ आव्हाड अ‍ॅड.सुभाष काकडे अ‍ॅड. विजयकुमार सतीश वैद्य , सुधीर  लांडगे डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांनी या कामी मार्गदर्शन केले अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी  सुरेश भणगे यांनी दिली

No comments:

Post a Comment