कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम.

 कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम.

अहमदनगर ः जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून चोवीस तासात जिल्ह्यात 734 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 147, अकोले - 103, राहुरी - 38, श्रीरामपूर - 18, नगर शहर मनपा - 22, पारनेर - 64, पाथर्डी - 27, नगर ग्रामीण - 38, नेवासा - 31, कर्जत - 44, राहाता - 34, श्रीगोंदा - 87, कोपरगाव - 18,शेवगाव - 47, जामखेड - 10, भिंगार छावणी मंडळ - 0, इतर जिल्हा -4, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0, जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 101, खासगी प्रयोगशाळेत 285 तर अँटीजेन चाचणीत एकूण 348 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment