1 कारागृह उपाधिक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 18, 2021

1 कारागृह उपाधिक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या.

 1 कारागृह उपाधिक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या.

बदल्या सत्र!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा कारागृहाचे उपाध्यक्ष नागनाथ सावंत यांची अलिबाग जिल्हा कारागृहात पोलीस निरीक्षकपदी पांडुरंग पवार, दौलत जाधव, वसंत पथवे यांची नाशिक ग्रामीण राकेश माणगावकर यांची नंदुरबार जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकपदी माधव केदार, सुरज मेढे, रावसाहेब त्रिभुवना प्रकाश गवळीा दिलीप बोडखे यांचे नाशिक ग्रामीण मध्ये बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक अश्विनी दोर्जे यांनी काढले असून बदली करण्यात आलेल्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृह चे उपाधिक्षक पेट्स गायकवाड यांची नगर जिल्हा कारागृहात बदली झाली असून जिल्ह्यातील बदली झालेल्या चार पोलिस निरीक्षकांच्या जागी बदली झालेल्या चार निरीक्षकांच्या जागी जळगाव जिल्ह्यातून भिमराव नंदुरकर, नंदुरबार जिल्ह्यातून विजयसिंग राजपुत, नाशिक ग्रामीणमधून नरेंद्र भदाणे व गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यात बदली झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व अभय परमार यांना मुदतवाढ मिळाली आहे.

No comments:

Post a Comment