सकल मराठाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त शहरात शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

सकल मराठाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त शहरात शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प

 सकल मराठाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त शहरात शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत शहरात शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला, यासाठी वृषारोपन करून शिवसृष्टीचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी शिव जयंतीच्या खर्चातुन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भेट सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली, कर्जत येथे उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टीसाठी सकल मराठा समाजाचा पुढाकार घेऊन विशेष परिश्रम घेईल असे यावेळी जाहीर करण्यात आले या प्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक दिपक काळे, ऍड धनराज रानमाळ, ऍड दीपक भोसले, डॉ स्वप्नील तोरडमल, तानाजी पाटील, राहुल नवले,  काकासाहेब काकडे आदी सह अनेक जण उपस्थित होते. नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सर्वाना माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here