तोतया उपसरपंचाकडुन फसवणूकीबाबत निदर्शनास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 4, 2021

तोतया उपसरपंचाकडुन फसवणूकीबाबत निदर्शनास.

 तोतया उपसरपंचाकडुन फसवणूकीबाबत निदर्शनास.

माका प्रतिनिधी_नेवासे तालुक्यातील म.ल.हिवरे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच चंद्रकला भगवान गंगावणे यांच्या दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यात तसेच इतरत्र कुणीतरी अज्ञातव्यक्ती उपसरपंच असल्याचे सांगत फसवणूकी करत असल्याबाबत निदर्शनास आले आहे.                                                                 याबाबत असे की,गंगावणे या सन 2019मध्ये बहुमतांनी विजयी होऊन11पैकी 7ग्राम.सदस्य यांच्या मतानुसार  आजही विद्यमान उपसरपंच आहेत.परंतु कुणीतरी गावातील की बाहेरील अज्ञातव्यक्ती ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात तसेच इतर कामांबाबतीत शासकीय कार्यलयीन अधिकारी,कंत्राटदार,गोरगरिबांना तसेच इतर ठिकाणी मीच उपसरपंच असल्याचे दाखवत,सांगत भुलथापा तसेच फसवणूकी,करत असल्याचे आढळून आल्याने,जिल्हाअधिकारी,मुख्यकार्यकारीअधिकारी,अ.नगर,तहसीलदार नेवासा,गटविकासअधिकारी नेवासा,स. पो.नि.सोनई, तलाठी,ग्रामसेवक,सरपंच म.ल.हिवरे यांचेकडुन तोतया उपसरपंचावरती कारवाई करण्यात यावी,याबाबतचे लेखी निवेदनंसुद्धा गंगावणे यांनी संबधित कार्यालयास सर्व ठिकाणी दिले असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment