श्रीमती बीजाबाई गुंदेचा यांचे संथारा व्रत्तात निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

श्रीमती बीजाबाई गुंदेचा यांचे संथारा व्रत्तात निधन

                                             श्रीमती बीजाबाई गुंदेचा यांचे संथारा व्रत्तात निधननगरी दवंडी

जामखेड -अहमदमगर जिल्हयातील जामखेड येथील सिव्हिल इंजिनिअर संजय गुंदेचा यांच्या मातोश्री तथा मौसम गुंदेचा यांच्या आजी श्रीमती बीजाबाई पोपटलालजी गुंदेचा वय वर्ष 74 यांचे दिनांक 22/1/2021 रोजी संथारा व्ररात निधन झाले आहे त्या खुप धार्मिक होत्या त्यांच्या मागे मुलगा संजय, सुन रश्मि आणि रेखा मुथा ही मुलगी  नातू  मोसम, नात सुन, असा परिवार आहे तसेच बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाला इंजिनियर केले आज जामखेड तालुक्यामध्ये नावाजलेल्या इंजिनीयर मध्ये त्यांचे नाव आहे, त्यांना परमपूज्य कुंदनऋषीजी म. सा .आणि परमपूज्य आलोकरुषीजी म. सा. यांनी संथारा दिला होता याच दिवशी दुपारी एक वाजता या व्रत्तात त्यांचे देवलोकन झाले, सायंकाळी  5 पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, कांतीलाल भळगट, डॉक्टर सी. पी .मेहेर, संजय कोठारी, प्रशांत बोरा यांच्या समक्ष  संथारा दिला होता. यावेळी श्रीमती कमलबाई बोथरा, श्रीमती लिलाबाई भंडारी, श्रीमती सुशीलाबाई कटारिया यांनी संथारा देते धार्मिक विधी पूर्ण केला.अंत्यसंस्कारासाठी आसराज  बोथरा, अँड. नवनित बोरा, चंद्रकांतजी चुत्तर, राजेंद्र मुनोत, श्रीमल गुदेचा, मनोज गुंदेचा, आनंदराम मुनोत, डॉ. प्रताप गायकवाड, प्रकाश खैरनार ,  संजय मेहेर, विजय  बोगावत आष्टी, संदिप बोगावत, कांतीलाल गुगळे, संतोष लोढा, अशोक पितळे, दिलीप पितळे, सतीश पितळे, प्रकाश पितळे, सुनील पितळे, अनिल पितळे, कांतीलालजी पितळे, उमेश देशमुख, मनीष कटारिया, संतोष कटारिया, राजेंद्र कोठारी, दर्शन कटारिया, अनिल फिरोदिया, पराग मुथ्था, परेश मुथ्था, राजेंद्र गुंदेचा, विजय गुंदेचा, शरद शिंगवी, सुमित कटारिया, सुजित चानोदिया, गणेश भळगट, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया, प्रकाश मुथा, शिवचन्द सुराणा, उमेश देशमुख, शेखर जराड आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment