जय मल्हार मोबाईल शॉपीचे आ. जगतापांच्या हस्ते उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

जय मल्हार मोबाईल शॉपीचे आ. जगतापांच्या हस्ते उद्घाटन

 जय मल्हार मोबाईल शॉपीचे आ. जगतापांच्या हस्ते उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगरमधील तपोवन रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेशेजारी नव्याने चालू होत असलेल्या  मनोज भाऊ झगरे  आणि  ज्ञानेश्वर गंधारे  यांच्या जय मल्हार मोबाइल शॉपी चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नवयुवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या शोधात राहावे आणि यश मिळवावे असे ते म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमाला संतोष भाऊ लांडे, दत्ताभाऊ तापकिरे ,पै. सुनीलभाऊ कदम , बबलूशेठ   सूर्यवंशी, पै. गायकवाड , सुनिलभाऊ कोळेकर , गणेश झगरे इत्यादी मान्यवरांसहित युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

No comments:

Post a Comment