एनएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार आटोळेंना प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

एनएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार आटोळेंना प्रदान

 एनएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार आटोळेंना प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आष्टी तालुक्यातील वाहीरा येथील प्रविण सुखदेव आटो याला राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये निस्वार्थ भावनेने व समाजाची सेवा करणार्‍यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक  म्हणुन राष्ट्रीय पुरस्कार स्वयम सेवक पुरस्कार प्राप्त झाला आहे .
म्हणुन प्रविण आटोळे चे वाहीरा गावातुन ,व तालुक्यातुन मोठ्या मनाने संन्मान ,व कौतुक करन्यात येत आहे.

No comments:

Post a Comment