अनिल भैय्या स्पोर्ट क्लब ने पटकावला प्रथम क्रमांक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

अनिल भैय्या स्पोर्ट क्लब ने पटकावला प्रथम क्रमांक

 अनिल भैय्या स्पोर्ट क्लब ने पटकावला प्रथम क्रमांक


आष्टी :
आष्टी तालुक्यातील टाकळी खंडेश्वर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातून अनेक ठिकाणाहून अनेक संघ त्याठिकाणी आले होते.त्या  पैकी स्पर्धेमध्ये आष्टी येथील अनिल भैय्या स्पोर्ट क्लबचा प्रथम क्रमांकाने झाला.  टाकळी खंडेश्वर येथील ग्रामस्थांनी अनिल भैय्या स्पोर्ट क्लबला,ट्रॉफी व बक्षीस देऊन सन्मानित केले. या संघामध्ये (कर्णधार सागर निकाळजे), रवी यादव,राहुल मुरकुटे, विनायक टीपोळे, तुषार खवळे, अजय नाकाडे, अजय धोंडे, अमोल मुसळे, या खेळाडूंने अतिशय मेहनतीने हा सामना जिंकला,व प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाले.

No comments:

Post a Comment