जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप फाळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप फाळके

 जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप फाळके


अहमदनगर ः
अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑप्थॅल्मिक अ‍ॅकेडमी या जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.दिलीप फाळके यांची तर सचिवपदी डॉ. रोहित थोरात यांची एकमताने निवड झाली, अशी माहिती डॉ.दर्शन गोरे यांनी दिली. संघटनेची  कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष-डॉ. रावसाहेब बोरुडे, सहसचिव - डॉ.राजीव चिटगोपेकर, खजिनदार - डॉ.निलेश पाटील, सहखजिनदार - डॉ.प्रकाश रसाळ. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एकमताने निवड करण्यात आली. डॉ.फाळके हे नेत्रतज्ञ म्हणून गेल्या 15 वर्षांपासून नगर व कर्जत येथे रुग्णसेवा करीत आहेत. तसेच डॉ. थोरात गेल्या 12 वर्षांपासून रुग्णसेवा करीत आहेत. याप्रसंगी डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.प्रमोद कापसे, डॉ.सुंदर गोरे, डॉ.दीपा मोहोळे, डॉ.स्मिता पटारे, डॉ.अनिल सिंग, डॉ.अर्जुन शिरसाठ, डॉ.क्रांती खालकर, डॉ.शैलेंद्र पोतनीस, डॉ.भुषण अनभुले, डॉ.प्रफुल्ल चौधरी, डॉ.शिल्पा खंडेलवाल, डॉ.चैताली काशीद, डॉ.उमेश सुद्रीक, डॉ.प्रसन्न खणकर, डॉ.प्रिती थोरात, डॉ.स्नेहल भालसिंग आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment