आयएमएस संस्थेच्या आवारात वृक्षारोपण अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

आयएमएस संस्थेच्या आवारात वृक्षारोपण अभियान

आयएमएस संस्थेच्या आवारात वृक्षारोपण अभियान
नगरी दवंडी/प्रतिनिधी
नगर : बी.पी.एच. ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करइर डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च अहमदनगर हि संस्था शैक्षणिक क्षेत्रात नावाजली जाते. या जोडीलाच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्येही संस्थेचा नेहमी सक्रिय सहभागी असतो. सध्याच्या काळात पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली आहे. यात आयएमएस संस्थाही सातत्याने योगदान देत आहे. संस्थेच्या आवारात यंदाही राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानात सक्रिय सहभाग घेण्यात आला आहे. संस्थेच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी आयएमएसचे संचालक डॉ.एम.बी.मेहता व आयएसडब्ल्यूआर ऍण्ड सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

No comments:

Post a Comment