सोने विजेत्यांची उद्या घोषणा : राम एजन्सी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 23, 2019

सोने विजेत्यांची उद्या घोषणा : राम एजन्सी

सोने विजेत्यांची उद्या घोषणा : राम एजन्सी
दीपावलीनिमित्त टी. व्ही. फ्रीज, वॉर्शींग मशीन, ए. सी. कुलर, अशा नानाविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने खरेदीवर 29 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिंका 3 लाखांचे सोने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने खरेदी केल्यानंतर या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. या योजनेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, (24 नोव्हेंबर) दुपारी 4 वा. राम एजन्सीच्या सावेडी शोरूममध्ये होणार आहे. बक्षीस वितरण किडनी तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वानखेडे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती राम मेंघानी यांनी दिली. ग्राहकांनी या बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

No comments:

Post a Comment